बुधवार दि. ९ फेब्रुवारी २०२२ | पुणे रेल्वे स्टेशनवरून संध्याकाळी ४ च्या रेल्वेने रेनिगुंटाकडे निघणे. |
गुरुवार दि. १० फेब्रुवारी २०२२ | सकाळी ८ वा.रेनिगुंटा पोच सरकारी गाडीने तिरुमलाकडे निघणे, संध्याकाळी ७ वा. चे बालाजी दर्शन करून तिरुमलामध्ये मुक्काम करणे. |
शुक्रवार दि.११ फेब्रुवारी २०२२ | सकाळी तिरुमला मधून वेल्लोरकडे निघणे, दुपारी गोल्डन टेम्पल पाहून रात्री तिरुपतीमध्ये मुक्काम करणे. |
शनिवार दि.१२ फेब्रुवारी २०२२ | सकाळी कालहस्ती आणि तिरुपती दर्शन करून रात्रीच्या रेल्वेने कोल्हापूरकडे निघणे. |
रविवार दि.१३ फेब्रुवारी २०२२ | संध्याकाळी ४.३० वाजता कोल्हापूर पोच, दर्शन करून रात्री निघणे. |
सोमवार दि.१४ फेब्रुवारी २०२२ | पहाटे पुणे पोच. |
( यदाकदाचित रूम ऑनलाईन बुक झाल्या नाहीतर ३०० वजा केले जातील )