5 रात्र आणि 6 दिवस

सिंगापूर आणि मलेशिया सहल

पहिला दिवस

पुणे – मुंबई – सिंगापूर

              मध्य रात्रीच्या मुंबई विमानतळावरून सिंगापूरकडे निघणे सकाळी ७ वाजता सिंगापूर विमानतळावर पोहोचून इमिग्रेशन चेक करून सिंगापूर हॉटेलकडे निघणे हॉटेल लोबीमध्ये फ्रेश होऊन सिंगापूर सिटी टूरचा आनंद घेवून संध्याकाळी गार्डन बाय द बे पाहून जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = रात्रीचे जेवण. 

 

दुसरा दिवस

सिंगापूरसेंटोसा आयलंड –  सिंगापूर

             दुपार नंतरून आपण फेबर पर्वतावरून रोपवे ने सेंटोसा आयलंड वरती जाणार आहोत, त्यानंतर आपण वॅक्स संग्रहालय पाहणार आहोत, त्या नंतर आपण मोनोरेल चा आनंद घेणार आहोत, संध्याकाळी विंग्ज ऑफ टाइम्स पाहून रात्री हॉटेल वरती जाऊन जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.   

 

तिसरा दिवस

सिंगापूरयुनिव्हरर्सल स्टुडिओ –  सिंगापूर

              सकाळी आपण प्रसिध्द असलेला युनिव्हरर्सल स्टुडिओ पाहणार आहोत, त्या मध्ये रोमांचक असे कार्यक्रम, ट्रान्सफॉर्मर्स, वॉटर वर्ल्ड, जुरासिकपार्क पाहून दुपारचे जेवण करून नंतर अशिया खंडातील सर्वात मोठे एक्वारीअम पाहणार आहोत तसेच त्या मध्ये खाऱ्या पाण्यातील दुर्मिळ अश्या असलेल्या प्रजाती सुद्दा आपण पाहणार आहोत, त्या नंतर संध्याकाळी लाईट आणि वॉटर शो पाहणार आहोत, रात्री चे जेवण करून हॉटेल वरती मुक्काम करणार आहोत.

 जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण. 

 

चौथा दिवस

सिंगापूर – कोलालंपूर

             सकाळी नाष्टा करून आपण बसने कोलालंपूरकडे निघणार आहोत अंदाजे ७ तासांचा प्रवास करून संध्याकाळी कोलालंपूर मधील हॉटेल मध्ये पोहचून रात्रीचे जेवण करून मुक्काम करणार आहोत.   

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. 

 

पाचवा दिवस

कोलालंपूरजेन्टिंग हायलंडकोलालंपूर

               सकाळी नाष्टा करून आपण बाटु केव्ह पाहण्यासाठी जाणार आहोत तेथे कार्तिक स्वामींचे मंदिर आपण पाहणार आहोत, त्या नंतर दुपारचे जेवण करून आपण जेन्टिंग हायलंड येथील सर्वात लांब व सर्वात वेगवान अश्या रोपवे ने जेन्टिंग हायलंड येथे जाणार आहोत, नंतर हॉटेल वरती जाऊन जेवण करून जेटिंग हायलंड मधील हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण. 

 

सहावा दिवस

कोलालंपूर सिटी टूर – मुंबई – पुणे          

              सकाळी नाष्टा करून आपण कोलालंपूर सिटी टूर करणार आहोत, त्या मध्ये आपण कोलालंपूर टॉवर वरतून आश्चर्यकारक असे दिसणारे सिटी पॅलेस आपण पाहणार आहोत, त्यानंतर आपण हायकोर्ट बिल्डिंग पाहणार आहोत, तसेच कोलालंपूर सिटी सेन्टर आणि पेट्रोनस ट्विन टॉवर सुद्दा आपण पाहणार आहोत नंतर आपण कोलालंपूर विमानतळाकडे निघणार आहोत रात्रीच्या विमानाने मुंबईकडे निघणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा.

Important information

Inclusions

 • पुणे ते सिंगापूर हा विमानाच्या इकोनॉमी क्लासने करण्यात येईल.
 • कोलालंपूर ते मुंबई हा विमानाच्या इकोनॉमी क्लासने करण्यात येईल.
 • मुंबई ते पुणे हा प्रवास खर्च.
 • हॉटेलचे वास्तव्य हे थ्री स्टार प्रकारचे असेल आणि दोघांमध्ये एक रूम असेल.
 • कार्यक्रम पत्रिकेनुसार जेवणाचा कार्यक्रम असेल.
 • सिंगापूर मधील युनिवर्सल स्टुडीओचा पास समाविष्ट आहे.
 • गार्डन बाय द बे चे तिकीट.
 • सेन्टोसा आयलंड मधील केबल कार, इमेज ऑफ सिंगापूर, मदाम तुसाड, ४ डी मार्वल, अल्टिमेट फिल्म स्टार आणि टाईम्स ऑफ विंग्स चा खर्च समाविष्ट आहे.
 • सिंगापूर आणि मलेशिया विसा खर्च समाविष्ट आहे.
 • जेन्तींग हायलंड मधील केबल कार.

Exclusions

 • दुपारचे जेवण.
 • ५% gst
 • काही ठिकाणी वैयक्तिक ठिकाणाचे टॅक्सी खर्च
 • मेट्रो तिकीट
 • प्रवासी विमा समाविष्ट नाही.

Terms and Conditions

( टीप – यामध्ये विमान प्रवास जाऊन येवून ३३००० रुपये आहे यदाकदाचित विमान प्रवास महाग झाला तर एकूण खर्चामध्ये वाढ करण्यात येईल )

Book a tour

Inclusion

Charges

 Package 1

१,०६,०००/- प्रत्येकी ( मुंबई ते मुंबई )

Tour Dates

 

Payment / Cancelation Information

 1. ऍडव्हान्स बुकिंग साठी २५% रक्कम घेतली जाईल ती रक्कम नॉन रिफंडडेबल असेल.
 2. बाकीची ७५% रक्कम हि प्रवासाची जी तारिख असेल त्या तारखेच्या १५ दिवस आधी घेतली जाईल.
 3. जर तुम्हाला प्रवासाच्या तारखेच्या १५ दिवस आधी बुकिंग रद्द करायचे असेल तर १००% रक्कम आकारली जाईल.