७ रात्र आणि ८ दिवस

काशी, गया आणि प्रयाग

रविवार  दि. ११ सप्टेंबर २०२२

पुणे ते प्रयागराज रेल्वे प्रवास,

सोमवार दि. १२ सप्टेंबर २०२२

रात्री ८ वाजता प्रयागराज पोच.

मंगळवार दि.१३ सप्टेंबर २०२२

प्रयागराज दर्शन करून दुपारी वाराणसी कडे निघणे, रात्री वाराणसी पोच आणि वाराणसी मुक्काम.

बुधवार दि.१४ सप्टेंबर २०२२

वाराणसी दर्शन करून दुपारी गयाकडे निघणे रात्री गया मुक्काम.

गुरुवार दि.१५ सप्टेंबर २०२२

गया आणि बोध गया दर्शन करून रात्री वाराणसी पोच आणि वाराणसी मुक्काम.

शुक्रवार दि.१६ सप्टेंबर २०२२

वाराणसी दर्शन करून रात्री दिनदयाळ उपाध्यय रेल्वेस्टेशनकडे निघणे. मध्य रात्री २.४० च्या रेल्वेने पुण्याकडे निघणे 

शनिवार दि.१७ सप्टेंबर २०२२

दिवसभर रेल्वे प्रवास.

रविवार दि.१८ सप्टेंबर २०२२

सकाळी ५.३० वा. पुणे रेल्वे स्टेशन आगमन सहल समाप्त.

Important information

Inclusions

Exclusions

Terms and Conditions

  • पुणे ते प्रयागराज व वाराणसी ते पुणे हा प्रवास रेल्वे च्या स्लीपर किंवा ३ एसी क्लासने करण्यात येईल.
  • यात्रेमध्ये सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण समाविष्ट असेल.
  • यात्रेमध्ये जेवण हे साध्या रेस्टॉरंटमध्ये असेल.
  • रूमची व्यवस्था हि तिघांमध्ये एक रुम असेल.
  • हॉटेल व्यवस्था हि साध्या पद्धतीचे असतील.
  • स्थळ दर्शनासाठी नॉन एसी २ x १ टेम्पो ट्रॅव्हलर असेल.
  • रेल्वेच्या प्रवासामध्ये चहाचा आणि जेवणाचा खर्च ज्याचा त्यानी करावा.
  • रोज एक पाण्याची बाटली दिली जाईल.
  • काही कारणास्तव कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्याचा अधिकार संयोजकांना राहील.

Book a tour

Inclusion

Charges

रेल्वेच्या स्लीपर क्लासने १०,०० /- प्रत्येकी

रेल्वेच्या ३ एसी क्लासने १३,९०० /- प्रत्येकी

Tour Dates

रविवार  दि. ११ सप्टेंबर २०२२

Payment / Cancelation Information

  1. ऍडव्हान्स बुकिंग साठी २५% रक्कम घेतली जाईल ती रक्कम नॉन रिफंडडेबल असेल.
  2. बाकीची ७५% रक्कम हि प्रवासाची जी तारिख असेल त्या तारखेच्या १५ दिवस आधी घेतली जाईल.
  3. जर तुम्हाला प्रवासाच्या तारखेच्या १५ दिवस आधी बुकिंग रद्द करायचे असेल तर १००% रक्कम आकारली जाईल.