10 रात्र आणि 11 दिवस

गुजरात दर्शन द्वारका, बेट द्वारका, पोरबंदर, सोमनाथ, गिरनार, सासन गीर, स्थंभेश्वर महादेव आणि स्टेट्यू ऑफ युनिटी

पहिला दिवस

 

पुणे/मुंबई – द्वारका

           पुणे- मुंबईवरून रेल्वेने द्वारकाकडे निघणे.

जेवण = नाही.

दुसरा दिवस

 

द्वारका

          दुपारी द्वारका पोच हॉटेलमध्ये मुक्काम.

जेवन = रात्रीचे जेवण.

तिसरा दिवस

 

                                               द्वारका – बेट द्वारका – द्वारका

          सकाळी नाष्टा करून आपण बेट द्वारका दर्शन करुन द्वारका मुक्काम करणार आहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

चौथा दिवस

 

                                            द्वारका – पोरबंदर – जुनागड   

           सकाळी नाष्टा करून आपण जुनागडकडे निघणार आहोत वाटेमध्ये पोरबंदर पाहून संध्याकाळी जुनागड मधील हॉटेलवर मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. 

पाचवा दिवस

 

 

जुनागड – गिरनार पर्वत – सासन गीर

           सकाळी नाष्टा करून आपण पायी गिरनार पर्वताकडे निघणे संध्याकाळी परत जुनागड मध्ये येऊन सासन गीर निघणे रात्री सासन गीर हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.  

सहावा दिवस

 

सासन गीर – सोमनाथ

           पहाटे सासन गीर जंगल सफारीकडे निघणे, जंगल सफारी करून सोमनाथकडे निघणे संध्याकाळी सोमनाथ दर्शन आणि मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

सातवा दिवस

 

सोमनाथ – वडोदरा – स्टेट्यू ऑफ युनिटी

           सोमनाथ सोड वेरावळ येथून रेल्वेने वडोदरा कडे निघणे रेल्वे मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा.

आठवा दिवस

 

स्टेट्यू ऑफ युनिटी

          स्टेट्यू ऑफ युनिटी पोच स्थळ दर्शन करून रात्री स्टेट्यू ऑफ युनिटी मुक्काम.

जेवण = रात्रीचे जेवण.

नववा दिवस

 

स्टेट्यू ऑफ युनिटी – वडोदरा

           स्टेट्यू ऑफ युनिटी स्थळ दर्शन करून रात्री वडोदरा मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

दहावा दिवस

 

वडोदरा – स्थंभेश्वर महादेव – वडोदरा

वडोदरा सोड स्थंभेश्वर महादेव दर्शन करुन रात्रीच्या रेल्वेने पुण्याकडे निघणे.

जेवण = सकाळचा नाष्टा.

अकरावा दिवस

 

पुणे

सकाळी ९.३० पुणे पोच.

Important information

Inclusions

 • पुणे ते मुंबई हा प्रवास रेल्वेच्या सीटिंग क्लास ने करण्यात येईल.
 • मुंबई ते द्वारका हा प्रवास रेल्वेच्या स्लीपर किंवा ३ ऐसी क्लास ने करण्यात येईल.
 • वडोदरा ते पुणे हा प्रवास रेल्वेच्या स्लीपर किंवा ३ ऐसी क्लास ने करण्यात येईल.
 • गुजरात मधील सर्व साईट सीन २x२ एसी बसने करण्यात येईल.
 • हॉटेल मधील शेरिंग हे डबल किंवा ट्रिपल शेरिंग बेसिस मध्ये राहील.
 • सहलीमध्ये जेवण हे दिलेल्या कार्यक्रम पत्रिके नुसार असेल.
 • सहलीमध्ये रोज एक मिनिरल पाण्याची बाटली मिळेल.
 • काही कारणास्तव कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्याचा अधिकार संयोजकांना राहील.

Exclusions

 • दुपारचे जेवण.
 • गिरनार रोप वे.
 • सर्व प्रकारच्या प्रवेश फी.
 • ५% gst आणि ५% tcs अतिरिक्त लागेल.

Terms and Conditions

********सहलीचा एकूण खर्च पुढील प्रमाणे आहे********

सहलीचा एकूण खर्च रुपये = २५,००० /- ट्रिपल शेरिंग प्रमाणे प्रत्येकी रेल्वेच्या स्लीपर क्लासने

सहलीचा एकूण खर्च रुपये = २६,८०० /- डबल शेरिंग प्रमाणे प्रत्येकी रेल्वेच्या स्लीपर क्लासने

 

सहलीचा एकूण खर्च रुपये = २६,८०० /- ट्रिपल शेरिंग प्रमाणे प्रत्येकी रेल्वेच्या ३ एसी क्लासने

सहलीचा एकूण खर्च रुपये = २८,६०० /- डबल शेरिंग प्रमाणे प्रत्येकी रेल्वेच्या ३ एसी क्लासने

 

इतर खर्च पुढीलप्रमाणे,

 

Entrances at Statue of Unity (Indian Nation Guest)

Statue of Unity

SOU Viewing Gallery – 380.00 PP

khalwani to zharwani Eco Tourism Bus RS 400/-

Ekta Cruise –  PP

Butterfly & Cactus Garden – 100.00 PP

Jungle Safari – 600.00 PP

Glow Garden – 100 PP

Sardar Sarovar Nauka Vihar – 413.00 PP

Book a tour

Inclusion

Charges

 Package 1

 

Tour Dates

०४.०१.२०२५  ते १४.०१.२०२५ 

Payment / Cancelation Information

 1. ऍडव्हान्स बुकिंग साठी २५% रक्कम घेतली जाईल ती रक्कम नॉन रिफंडडेबल असेल.
 2. बाकीची ७५% रक्कम हि प्रवासाची जी तारिख असेल त्या तारखेच्या १५ दिवस आधी घेतली जाईल.
 3. जर तुम्हाला प्रवासाच्या तारखेच्या १५ दिवस आधी बुकिंग रद्द करायचे असेल तर १००% रक्कम आकारली जाईल.