७ रात्र आणि ८ दिवस गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार आणि ऋषिकेश यात्रा पहिला दिवस गुरुवार दि. ६ ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ५.२० च्या झेलम एक्सप्रेसने दिल्लीकडे निघणे. जेवण = नाही. दुसरा दिवस शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर २०२२ दिल्ली – हरिद्वार रात्री १० वाजता दिल्लीमध्ये पोहोचून जेवण करून रात्री बसने हरिद्वारकडे निघणार आहोत.रात्रभर… Continue reading Chardham Yatra
Chardham Yatra
