11 रात्र आणि 12 दिवस गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार आणि ऋषिकेश यात्रा पहिला दिवस रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ पुणे ते दिल्ली पहाटे ४ च्या गोवा किंवा सकाळी ११ च्या दर्शन एक्स्प्रेसने दिल्लीकडे निघणे, संपूर्ण दिवसभर रेल्वेप्रवास. जेवण = नाही. दुसरा दिवस सोमवार दि. १४ ऑक्टोबर २०२४ दिल्ली – हरिद्वार … Continue reading Chardham Yatra