पहिला दिवस | पुणे रेल्वेस्टेशनवरून संध्या. ४.१५ च्या रेल्वेने गोरखपूरकडे निघणे. |
दुसरा दिवस | पूर्ण दिवस रेल्वे प्रवास, मध्य रात्री १ वा. गोरखपूर पोच आणि बस प्रवास चालू पुढे |
तिसरा दिवस | संपूर्ण दिवसभर बस प्रवास करून संध्याकाळी ४ वाजता पोखरा हॉटेलवर पोच. जेवण = रात्रीचे जेवण. |
चौथा दिवस | पोखरा दर्शन देवीस वॉटर फॉल,गुप्तेश्वर महादेव गुफा,फेवा सरोवर बोटींग,विंध्यवासिनी मंदिर,अन्नपूर्णा पर्वत रांगांचे दर्शन करून पोखरा मुक्काम. जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. |
पाचवा दिवस | पोखरा ते काठमांडू प्रवास,मनोकामना देवी रोपवे,काठमांडू मुक्काम. जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. |
सहावा दिवस | पशुपतीनाथ दर्शन,भक्तपूर दरबार स्क्युअर, बुढा निळकंठ झोपलेला विष्णू मंदिर, बौद्धनाथ स्थुपा,स्वयंभूनाथ स्तूपा,काठमांडू व्हॅली, काठमांडू मुक्काम. जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. |
सातवा दिवस | पाटण दरबार स्क्युअर,पाटण कुमारी मंदिर हिरण्यन महाबीर गोल्डन टेम्पल पाहून काठमांडू मुक्काम. जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. |
आठवा दिवस | सकाळी नाष्टा करून चितवनकडे निघणे, दुपारी चितवन पोच संध्याकाळी जीप सफारी करून रात्री नेपाळी सांस्कृतिक थरू कल्चर प्रोग्राम पाहून चितवन मुक्काम. जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. |
नववा दिवस | चितवन येथील जंगल मधील हत्ती सफारी करून दुपारी गोरखपूरकडे निघणे रात्रीच्या ट्रेनने मुंबईकडे निघणे. जेवण = सकाळचा नाष्टा. |
दहावा दिवस | संपूर्ण दिवसभर रेल्वे प्रवास. |
अकरावा दिवस | पहाटे कुर्ला रेल्वे स्टेशन पोच. |
काही कारणास्तव कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्याचा अधिकार संयोजकांना राहील