तिरुमला, तिरुपती, गोल्डन टेम्पल, कालहस्ती आणि कोल्हापूर सहल

बुधवार  दि. ९ फेब्रुवारी २०२२

पुणे रेल्वे स्टेशनवरून संध्याकाळी ४ च्या रेल्वेने रेनिगुंटाकडे निघणे.

गुरुवार दि. १० फेब्रुवारी २०२२

सकाळी ८ वा.रेनिगुंटा पोच सरकारी गाडीने तिरुमलाकडे निघणे, संध्याकाळी ७ वा. चे बालाजी दर्शन करून तिरुमलामध्ये मुक्काम करणे.

शुक्रवार दि.११ फेब्रुवारी २०२२

सकाळी तिरुमला मधून वेल्लोरकडे निघणे, दुपारी गोल्डन टेम्पल पाहून रात्री तिरुपतीमध्ये मुक्काम करणे.

शनिवार दि.१२ फेब्रुवारी २०२२

सकाळी कालहस्ती आणि तिरुपती दर्शन करून रात्रीच्या रेल्वेने कोल्हापूरकडे निघणे.

रविवार दि.१३ फेब्रुवारी २०२२

संध्याकाळी ४.३० वाजता कोल्हापूर पोच, दर्शन करून रात्री निघणे.

सोमवार दि.१४ फेब्रुवारी २०२२

पहाटे पुणे पोच.

Important information

Inclusions

  • पुणे ते रेनिगुंटा आणि तिरुपती ते कोल्हापूर हा प्रवास रेल्वेच्या स्लीपर क्लासने करण्यात येईल.
  • रूमची व्यवस्था हि दोघांमध्ये / तिघांमध्ये एक रुम असेल, रूम ह्या तिरुपती संस्थानाच्या असतील.
  • तिरुमला आणि तिरुपती मध्ये एक एक रात्री मुक्काम असेल.
  • बालाजी दर्शनाचे स्पेशल सेवा दर्शन पास समाविष्ट आहे.
  • गोल्डन टेम्पल कडे जाण्याचा आणि येण्याचा खर्च समाविष्ट आहे.
  • तिरुपती, तिरुमला, कालहस्ती स्थळ दर्शनाचा खर्च समाविष्ट आहे.
  • रेनिगुंटा ते तिरुमला बस खर्च समाविष्ट नाही.
  • कोल्हापूर ते पुणे प्रवास खर्च समाविष्ट नाही.
  • इतर कोणत्याही प्रकारचा गाडीचा खर्च समाविष्ट नाही.

Exclusions

  • वरील सर्व समाविष्ट घटकांपैकी जेवणाचा खर्च स्वतः करावा लागणार आहे याची नोंद घ्यावी.

 ( यदाकदाचित रूम ऑनलाईन बुक झाल्या नाहीतर ३०० वजा केले जातील )

Book a tour

Inclusion

Charges

 Package 1

 

Tour Dates