नेपाळ सहल गोरखपूर, पोखरा, काठमांडू, पशुपतीनाथ आणि चितवन सहल

    पहिला दिवस  

पुणे रेल्वेस्टेशनवरून संध्या. ४.१५ च्या रेल्वेने गोरखपूरकडे निघणे.

दुसरा दिवस

पूर्ण दिवस रेल्वे प्रवास, मध्य रात्री १ वा. गोरखपूर पोच आणि बस प्रवास चालू पुढे

तिसरा दिवस  

संपूर्ण दिवसभर बस प्रवास करून संध्याकाळी ४ वाजता पोखरा हॉटेलवर पोच.

जेवण = रात्रीचे जेवण.

चौथा दिवस  

पोखरा दर्शन देवीस वॉटर फॉल,गुप्तेश्वर महादेव गुफा,फेवा सरोवर बोटींग,विंध्यवासिनी मंदिर,अन्नपूर्णा पर्वत रांगांचे दर्शन करून पोखरा मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

पाचवा दिवस  

पोखरा ते काठमांडू प्रवास,मनोकामना देवी रोपवे,काठमांडू मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

सहावा दिवस  

पशुपतीनाथ दर्शन,भक्तपूर दरबार स्क्युअर, बुढा निळकंठ झोपलेला विष्णू मंदिर, बौद्धनाथ स्थुपा,स्वयंभूनाथ स्तूपा,काठमांडू व्हॅली, काठमांडू मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

सातवा दिवस  

पाटण दरबार स्क्युअर,पाटण कुमारी मंदिर हिरण्यन महाबीर गोल्डन टेम्पल पाहून काठमांडू मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

आठवा दिवस  

सकाळी नाष्टा करून चितवनकडे निघणे, दुपारी चितवन पोच संध्याकाळी जीप सफारी करून रात्री  नेपाळी सांस्कृतिक थरू कल्चर प्रोग्राम पाहून चितवन मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

   नववा दिवस  

चितवन येथील जंगल मधील हत्ती सफारी करून दुपारी गोरखपूरकडे निघणे रात्रीच्या ट्रेनने मुंबईकडे निघणे.

जेवण = सकाळचा नाष्टा.

दहावा दिवस  

संपूर्ण दिवसभर रेल्वे प्रवास.

अकरावा दिवस

पहाटे कुर्ला रेल्वे स्टेशन पोच.

Important information

Inclusions

  • पुणे ते गोरखपूर हा प्रवास रेल्वे च्या स्लीपर क्लासने करण्यात येईल.
  • गोरखपूर ते मुंबई हा प्रवास रेल्वे च्या स्लीपर क्लासने करण्यात येईल.
  • सहली मध्ये सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण हे कार्यक्रम पत्रिकेनुसार असेल.
  • रूमची व्यवस्था हि तिघांमध्ये एक रूम असून ३ स्टार दर्जाचे हॉटेल असेल.
  • स्थळ दर्शनासाठी नॉन एसी २x१ टेम्पो ट्राव्हलर असेल.

Exclusions

  • जाताना रेल्वेच्या प्रवासामध्ये चहाचा आणि जेवणाचा खर्च ज्याचा त्यानी करावा.
  • तसेच बागेची प्रवेश फी आणि मनोकामनाच्या रोपवे चा जाण्याचा आणि येण्याचा खर्च समाविष्ट नाही.
  • तसेच चितवन मधील जीप जंगल सफारी, थरु सांस्कृतिक कार्यक्रम, हत्ती बाथिंग,हत्ती सफारी समाविष्ट नाही. (जर कोणी इच्छुक असेल तर ज्याचा त्याने खर्च करावा)
  • माऊंट एव्हरेस्ट शिखर पाहण्याचा विमानाचा खर्च समाविष्ट नाही.

काही कारणास्तव कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्याचा अधिकार संयोजकांना राहील

Book a tour

Inclusion

Charges

 Package 1

 

Tour Dates