थायलंड बँकॉक आणि पट्टाया सहल

पहिला दिवस

            मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बँकॉककडे निघणार आहोत. बँकॉकमधील सुवर्णभूमी विमानतळावर उतरून आपण इमिग्रेशन चेक इन करून पट्टायाकडे निघणार आहोत, पट्टाया हॉटेलमध्ये पोहचून रात्री पट्टाया मधील फॅंटासी शो चा आनंद घेऊन पट्टाया मधील हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = रात्रीचे जेवण.

दुसरा दिवस

            सकाळी नाष्टा करुन आपण नुंग नूच विलेजला भेट देणार आहोत,सर्वात मोठे आणि अतिशय सुंदर असे बोटेनिकल गार्डन पाहणे,गार्डन मध्ये सुंदर फुलांची आरास तसेच फेमस हत्तींचा शो आणि थाई कल्चर शो पाहणे नून्ग नुच व्हिलेज शक्यतो बसनेच पाहणे चालत शक्य नाही खूप मोठे गार्डन आहे सर्व शो पाहून आपण रात्री पट्टायामधील फेमस असलेले वॉकिंग स्ट्रीटला भेट देणार आहोत पट्टाया हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = नाष्टा आणि दुपारचे जेवन.                         

तिसरा दिवस

            सकाळी नाष्टा करून कोरल आयलंड कडे निघणे मध्य समुद्रामध्ये पराग्लायडीन्ग्चा आणि स्पीड बोटची मज्जा करत दोन तासामध्ये आपण कोरल आयलंडला पोहचून तेथे स्वच्छ समुद्र स्नान करणे,नंतर आपण दुपारचे जेवण करून पट्टायाकडे निघणे संध्याकाळी ४ वा.हॉटेल वर पोहचून शास्त्रीय पद्धतीने थाई मसाज करणे रात्रीचे जेवण करून पट्टाया हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = नाष्टा आणि दुपारचे जेवन.

चौथा दिवस

                        सकाळी नाष्टा करुन आपण हॉटेल चेक आऊट करून आपले सर्व सामान हे गाडीमध्ये ठेवून आजच्या आपण बँकॉकमधील सफारी वर्ल्डचा आनंद घेणे त्यामध्ये आपण ओरांग उटांग शो मंकी बॉक्सिंग शो,काऊबोय स्टट शो,सी लायन शो,डॉल्फिन शो नंतर आपण मुक्त संचार करत असलेले प्राणी आपण बस मधून पाहणार आहोत, हे सर्व पाहून आपण इंद्र मार्केट मध्ये  खरेदीचा आनंद घेणे रात्री बँकॉक मधील सुवर्णभूमी विमानतळाकडे निघणार आहोत.

जेवन = नाष्टा आणि दुपारचे जेवन.

पाचवा दिवस

            मध्य रात्रीच्या विमानाने आपण मुंबईकडे निघणे

सहल समाप्त

Important information

Inclusions

 • मुंबई ते बँकॉक आणि बँकॉक ते मुंबई हा प्रवास विमानाच्या इकोनॉमी क्लास ने करण्यात येईल.
 • थायलंड मधील सर्व साईट सिइंग मोठ्या प्रायव्हेट एसी बसने करण्यात येईल.
 • हॉटेल मधील शेरिंग हे डबल शेरिंग बेसिस मध्ये राहील.
 • सर्व प्रकारच्या बागेच्या प्रवेश फी समाविष्ट आहे.
 • सहलीमध्ये सकाळचा नाष्टा आणि दुपारचे जेवण हे दिलेल्या कार्यक्रम पत्रिके नुसार असेल.
 •  

Exclusions

 • व्हिसा फी समाविष्ट नाही शक्यतो फ्री व्हिसा असतो.
 • पॅराग्लायडिंग आणि सी वाल्किग खर्च समाविष्ट नाही.
 • थाई मसाजचा खर्च.
 • तसेच काही ठिकाणी वैयक्तिक ठिकाणाचे टॅक्सी खर्च.
 • प्रवासी विमा समाविष्ट नाही.

Book a tour

Inclusion

Charges

 Package 1

 

Tour Dates